Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये iPhone निर्यात व्यवसायाच्या नावाखाली सहा कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक उघडकीस आली. आरोपींनी गुंतवणूकदारांचे विश्वास संपादन करून पैसे हेरले.
छत्रपती संभाजीनगर : आकर्षक परताव्याच्या तसेच विविध देशांतील आयफोन निर्यातीच्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवत तब्बल सहा कोटी नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.