Domestic Dispute : छत्रपती संभाजीनगरमध्ये सासरच्या मंडळींना समजावण्यास गेलेल्या जावयाने मित्रांसह मारहाण केली. हा प्रकार हडको कॉर्नरजवळ घडला असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर जावयाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सासरच्या मंडळींना जावई आणि त्याच्या मित्रांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार हडको कॉर्नर जवळ घडला.