Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात पावसाचा अंदाज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला

Yellow Alert Issued for Marathwada: पेरणीची घाई टाळा, जमिनीत पुरेशी ओल आल्यानंतरच पेरणी करा, असा महत्त्वाचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात नऊ जुलैपासून रुसलेल्या पावसाने १५ जुलैला बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. पण, नंतर दोन दिवस दडी मारली. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी (ता. १८) मराठवाड्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला असून, बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com