
Sanjay Shirsat Controversy Minister Serves Juice to Protester at Home Sparks Backlash
Esakal
कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी कन्नडमध्ये संदीप सेठी यांनी उपोषण केलं होतं. या उपोषणकर्त्यांची भेट घेणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं दूरच पण शिंदेंच्या आमदाराने असंवेदनशीलतेचा कळस गाठला. उपोषणकर्त्यालाच ऑफिसमध्ये बोलावून त्याला ज्यूस पाजून उपोषण सोडायला लावलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका होता आहे.