Maharashtra Politics: शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी ठाकरे गटाची भूमिका, बँकांच्या दारात आंदोलनात्मक कार्यक्रम

Farm Protest: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन केल्याचे समोर आले आहे. बँकांना जाब विचारण्यासाठी ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात आला.
Thackeray group agitation dor Farmers Support
Thackeray group agitation dor Farmers SupportESakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी बँकांच्या दारात जाऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी सोमवारी (ता.२३) आंदोलन केले. शेतकऱ्यांचे विना विलंब व विना शर्त पिक कर्ज मंजूर करण्याचे निवेदन महाराष्ट्र ग्रामीण बॅंक व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक आदींना निवेदन देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com