

Chh. Sambhajinagar Fraud
sakal
छत्रपती संभाजीनगर : दहा ते बारा टक्के परताव्याचे आमिष दाखवत विघ्नहर मल्टिस्टेट पतसंस्थेने व्यवसायिकाची एक कोटी पाच हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ठेवीदाराने पोलिस ठाणे गाठत मल्टिस्टेटच्या अध्यक्ष, संचालकांसह चौघांविरोधात गुन्हा तक्रार दिला.