जळकोट तालु्क्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

gram panchayat election
gram panchayat election

जळकोट (लातूर): तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या दोनशे तीन जागेसाठी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज (सोमवारी) सकाळी दहा वाजता तहसीलदार संदीप कुलकर्णी, निवडणूक निरीक्षक अंनत कुंभार, नायब तहसीलदार राजाराम खरात यांच्या उपस्थित मतमोजणी करण्यात आली.

दुपारी दीडपर्यंत २६ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तिनही जिल्हा परिषद सदस्यांना स्वतःचे गढ राखता आले नाहीत. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व निकालावरुन दिसून आले. काँग्रेसला दहा, राष्टवादीला आठ, भाजपला सहा, इतर एक, दोन त्रिशंकु असे चिञ दिसून येत आहे.

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीपैकी काही गावांचे निकाल पुढीलप्रमाणे- 

घोणसी- १)अनुसया चंद्रकांत  तेलग २) दत्ता बाबुराव घोणसीकर ३) गंधारबाई गोविंद अदावळे:४) उषाताई विजय सुर्यवंशी ,५) भाग्यश्री चंद्रकांत आब्रे, ६)बालाजी पुंडलिक गवळी, ७)विठ्ठल नारायण धोंड ८)शाहुबाई सुर्याकांत राठोड ९) शरद पुंडलिक कोकणे,

वाजरवाडा- १)अविनाश जगन्नाथ नंळदवार २)माधव नागनाथ शिवनगे ३) शशिकला मोरीराम येमे ४)शिवाजी विठ्ठल माने ५)सुजाता किसन सोनकांबळे ६)लक्ष्मिबाई जनार्दन धोडापुरे ७)बळीराम लक्ष्मण कुंडले, ८)पद्मिनबाई बालाजी बोईनवाड ९)रमाकांत गोविद बंडे १०)भागुबाई बंडु वाघमारे ११)प्रभावती कपिल टाले

कोळनुर-
१)तातेराव लक्ष्मण चोले, २)सोपान गणपती नरवटे ३)जिजाबाई हणमंत चोलर ४)संतोष ज्ञानोबा भालेराव ५)रेखा ज्ञानेश्वर चोले ६)शिवगंगा शिवाजी शिवशेट्टे ७)तुळशिदास हणमत पांचाळ ८)मुक्ताबाई धोडीराम चोले ९)संध्या रमेश चोले

अतनुर-
१) पूजा साहेबराव येवरे २)आरती प्रकाश सोमसे, ३)बाबु राघु कापणे, ४)पूजा सुनिल कोकणे ५)लिना विजय गव्हाणे ६)चंद्रशेखर आशोक गव्हाणे ७)संजीवनी राहुल गायकवाड, ८)आरती प्रमोदकुमार संगेवार,९)प्रभु सटवा गायकवाड १०)विठ्ठल सोपान बारसुळे ११)दैवशाला साहेबराव गव्हाणे,

मरसांगवी-
१)नदीम बाबु शेख २)शादुल नहनु शेख ३)फरजाना शादुल चंदा ४) पूजा रवि गोरखे५) शहाजहा फयाज गोलदाज ६) सलीमा रफी बिरादार ७)सुनिल राजाराम जाधव ८)सुजाता  सुनिल वाघमारे ९)कमलाबाई बाबु राठोड,

धामणगाव- १) बंडुपिराजी तोगरे २)सितल अविनाश तोंगरे ३)सुनिता गोपाल कल्पले ४)मिना मारोती उल्पे ५)रंजना सग्राम सोनकांबळे ६)तुळासाबाई बालाजी चट ७) अर्जुन आत्माराम आगलावे ८)सुभानराव विठ्ठलराव आगलावे; ९)चंद्रभागाबाई बापूराव आगलावे

मेवापुर- १)गौतम शंकर गायकवाड २)लता बालाजी बाजगीरे ३)कोमल तुळशीदास पाटील, ४)पंढरी भाऊराव देवकत्ते ५)पोर्णीमा अमोल गायकवाड ६)अजीस रझाक शेख ७)शोभा गणपती बट्टेवाड,

सोनवळा- १)राहुल इरवंत सुर्यवंशी २)शिवराज नामदेव नागरगोजे ३)मुमताजबी हसनसाब सय्यद ४)यंकटराव सोपानराव मुंडे ५)भाग्यश्री तात्याराव केंद्रे ६)अबिदाबी तैमुर सय्यद ७)पाडुरंग सुर्यवंशी नामवाड ८)रत्नाबाई बळीराम कोरे ९)अनुसया सदाशीव नागरगोजे,

कुणकी- १) शिवाजी रामराव जाधव २)लक्ष्मीबाई तुकाराम तिडके ३)लक्ष्मि संभाजी गित्ते ४)निवृत्ती एकनाथ पवार ५)वंसत बंकट येनाडले ६)अनिता नागनाथ वाघमारे ७)अरुण रामकिशन केंद्रे ८)सुमनबाई दशरथ पवार ९) रेणुका मारोती जाधव,

कोनाळी डोंगर - -१)सग्राम विठ्ठल इट्टेवाड,२)सुनीता उमाकांत शिंदे ३)पंकज भिमराव शिंदे ४) सुनीता रविशंकर कवटाळे ५)शिवराज पंढीतराव डावळे,

पाटोदा खुर्द- १)जिजाबाई किसन गडकर,२)ललिताबाई दत्ता गित्ते ३)रावबाई सग्राम नागरगोजे ४)निर्मला बस्वराज नाहरगोजे ५)सुशीला रघुनाथ नागरगोजे ६)सुरज दत्ता गित्ते ७)जयाबाई सग्राम दहिकांबळे,

सुल्लाळी - १)बालाजी किसन बारमाल्ले २)उर्मिला बळीराम नागरगोजे ३)शिल्पा शिवानंद बिरादार ४)शिवानंद बालाजी गायकवाड ५) राजु रामचंद्र चव्हाण ६)अनुराधा राजेश मोतेवाड ७)मुक्ताबाई शंकर जाधव,

शेलदरा -१)जयश्री केशव मुसळे २)अंजली आरुण काळे ३)संगिता संग्राम हासुळे ४)मनोज बबन काळे ५)शांता सुभाष वाघमारे ६)गोविद छगन केद्रे ७)ज्योती सिद्धेश्वर केद्रे,

एकुर्गा खुर्द- १)पाडुरंग मारोती केद्रे २)पार्वती सतीश जायेभाये३) बळीराम ग्यानोबा भंागे ४)प्रयागबाई श्रावण गायकवाड ५)छाया माधव मुसळे,६)रमेश धोडीराम बडे,७) गयाबाई इरबा बंडे,

विजयी उमदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. अनुसूचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरिक्षक गणेेश सोंडारे यांच्या मार्गदर्शनखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीसाठी कर्ममचाऱ्यांनी सहकार्य केले. शांततेत मतमोजणी पार पडली. बेळसांगवी ता.जळकोट येथील दोन उमेदवारांना सारखी मते पडल्यामुळे चिठ्ठी काढून एका उमेदवारांना विजयी करण्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com