

sakal
छत्रपती संभाजीनगर: सरकारने आजवर मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या अधिसूचना, शासन निर्णय आदींची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज सरकारला दिला. शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.