Crime
sakal
बीडमध्ये परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीय. कोयत्यानं सपासप वार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापति संजय जाधव या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय जाधव यांच्यावरील हल्ल्यानं बीड हादरलं असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. NCP Leader Sanjay Jadhav Attacked in Beed Hospitalized