Maratha Reservation: ‘तुमच्या मागण्या शासनापर्यंत नेऊ’; मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांचे आश्वासन, उपोषण न करण्याचे आवाहन

Manoj Jarange Maratha reservation protest update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा निर्णायक टप्प्यात; प्रलंबित मागण्या मुख्यमंत्री फडणवीस व शासन दरबारात मांडण्याचे आश्वासन देत आमदार प्रसाद लाड यांनी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले.
Prasad Lad Meets Manoj Jarange, Promises to Raise Pending Demands with State Government

Prasad Lad Meets Manoj Jarange, Promises to Raise Pending Demands with State Government

esakal

Updated on

वडिगोद्री: मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे मी समाजाचा कार्यकर्ता व जरांगे यांचा भाऊ म्हणून अंतरवाली सराटी येथे त्यांना भेटण्यासाठी आलो आहे जरांगे यांच्या सोबत काम करणार आहे जरांगे यांनी ता.30 रोजीचे उपोषण स्थगित करावे मी त्यांच्या प्रलंबित सात,आठ मागणी बाबत मुख्यमंत्री फडणवीस व शासन दरबारात मांडुन चर्चा करणार आहे असे भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवार ता.22 रोजी अंतरवाली सराटी येथे बोलतांना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com