Marathwada Rain: मराठवाड्याला अखेर दिलासा! छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीत पावसाच्या सरी; खरीपाला आशेचा किरण

Weather update for Marathwada rain forecast: आठ दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पुन्हा पावसाचे आगमन; छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोलीसह काही भागांत हलक्या ते मध्यम सरींमुळे शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पेरणीला उभारीची आशा
After Dry Spell, Rain Returns to Marathwada; IMD Forecast Signals More Showers

After Dry Spell, Rain Returns to Marathwada; IMD Forecast Signals More Showers

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जूनच्या अखेरीस हजेरी लावलेल्या, जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिमझिमलेल्या पावसाने पुन्हा उन्हाळ्याला संधी दिली आणि खरीप पेरणी लांबली. अद्याप शंभर टक्के पेरणी झालेली नाही. पेरलेले अंकुरेल की नाही, याची बळिराजाला चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांत बुधवारी (ता. १६) सायंकाळनंतर पाऊस डोकावला, छत्रपती संभाजीनगर, जालना, बोड, हिंगोलीच्या काही भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com