Tanaji Sawant : तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्य मंत्री पद मिळावे म्हणून विठुरायाला साकडे
Vidhan Sabha Elections 2024 : पंढरपूरमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात तानाजी सावंत यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून पुन्हा सेवा मिळावी यासाठी वारकऱ्यांनी विठोबाच्या चरणी प्रार्थना केली.
भूम : पंढरपूरमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात तानाजी सावंत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.