Anand Dubey: आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाने सोडली पक्षाची साथ, मशाल सोडून हाती घेतलं धनुष्यबाण

Anand Dubey Join Shinde Shivsena: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
Anand Dubey Join Shinde Shivsena

Anand Dubey Join Shinde Shivsena

ESakal

Updated on: 

मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या तडकाफडकीच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांनी आता शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com