Ladki Bahin Yojana: १५०० नव्हे ३००० येणार? लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार; आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट

Aditi Tatkare: महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली असून याबाबत १५०० रूपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून ऑगस्ट हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojanasakal
Updated on

Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. जून २०२४ पासून ही योजना सुरु केली असून आतापर्यंत जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र सप्टेंबर महिना सुरु झाला असूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही. यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला असताना याबाबत आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com