दिव्यांगांसाठी मोठा निर्णय! महाराष्ट्रात २१ श्रेणींना सरकारी योजनांचा लाभ मिळणार; राज्य सरकारची ऐतिहासिक घोषणा

Disability Schemes Maharashtra Government: दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने २१ श्रेणींना शासकीय योजनांसाठी पात्र घोषित केले आहे. यामुळे हजारो दिव्यांग नागरिकांना लाभ होईल.
Disables Persons Scheme

Disables Persons Scheme

ESakal

Updated on

महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता, 'दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६' (Rights of Persons with Disabilities Act, 2016) अंतर्गत परिभाषित केलेल्या दिव्यांगांच्या सर्व २१ संवर्गांमधील व्यक्ती विविध शासकीय योजना, अनुदान आणि सुविधांसाठी पात्र मानल्या जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com