अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

BJP-MNS Face-Off in Mahim : या घटनेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्याचे पडसाद आता मुंबईतील माहिममध्येही उमटताना दिसत आहेत.
BJP-MNS Face-Off in Mahim

BJP-MNS Face-Off in Mahim

esakal

Updated on

पुण्यातील महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भूमिकेचा भाजपकडून जोरदार निषेध करण्यात येत असून, आता हा वाद मुंबईच्या माहिमपर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com