Mumbai Fire: २४ तासाच्या आत मुंबईत आगीची दुसरी घटना! सुरक्षा रक्षकाच्या केबिनला अचानक आग, पार्किंगमधील गाड्या भस्मसात

ANDHERI FIRE NEWS : अंधेरी पूर्वेत आघाडी नगर येथील सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन चारचाकी आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
Andheri fire

Andheri fire

Esakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आग लागल्याच्या घटना घडत आहेत. नुकतेच मुंबईत एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये गॅस फुगे फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईतील या घटनेला २४ तासही उलटले नसून अशातच पुन्हा मुंबईत आगीची घटना घडली आहे. अंधेरी पूर्वेतील पंप हाऊस येथे सुरक्षा रक्षकाच्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com