Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Mumbai Rain: मुंबईतील पहिल्याच पावसात अंधेरी सबवे पाण्यात गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. या प्रकाराचा व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाने प्रशासनावर टीका केली आहे.
Andheri Subway waterlogging

Andheri Subway waterlogging

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत आज बुधवार (ता. ३) रोजी सकाळी मान्सूनपूर्व सरींनी पडल्या. यामुळे उन्हापासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसानंतर पुन्हा कडक ऊन पडल्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहीही झाली. तसेच तुरळक स्वरूपात पाऊस पडला असला तरी यामुळे मुंबईकरांचे हाल झाल्याचे समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com