

Bakery Products Price Hike
ESakal
मुंबई : वाढत्या महागाईमुळे उपनगरांमध्ये पाव, ब्रेड, खारी, बन, टोस्ट, बिस्किटे आणि इतर बेकरी पदार्थांच्या किमतींमध्ये ५ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरासह छोटे खाद्यव्यावसायिकही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.