Bhaskar Jadhav: 'कुठेतरी घातपात झालाय, असंच वाटतंय'! अजितदादांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव महत्वाचे बोलले

Ajit Pawar Death: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. यामध्ये अजित पवार यांच्या विमान अपघातावर भास्कर जाधव यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Bhaskar Jadhav on Ajit pawar death

Bhaskar Jadhav on Ajit pawar death

ESakal

Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी गटाचे प्रमुख अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेननंतर हा नेमका अपघात आहे का घातपात अशा प्रतिक्रिया राज्यभरातून केल्या जात आहेत. त्यामुळे या घटनेचा कडक तपास करावा, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com