

Borivali Air Gun Firing
ESakal
मुंबई : अनेकजण त्यांच्या मित्राचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात, फटाके फोडून साजरा करतात. मात्र मुंबईतील बोरिवली येथे वाढदिवसाचं सेलिब्रेशन हवेत गोळीबार करून साजरा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारचा व्हिडीओ देखील समोर आला असून पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.