Amit Satam: कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची आमदार साटम यांची मागणी

Kurla Tree Collapsed: कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार साटम यांनी केली आहे.
AMit Satam On Kurla Tree Collapsed

AMit Satam On Kurla Tree Collapsed

ESakal

Updated on

मुंबई : 'कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरात वृक्ष कोसळून झालेल्या वृद्ध नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी 'एल' विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची हलगर्जीच सर्वस्वी कारणीभूत असल्याचा थेट आरोप करत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com