आमदार मेहतांसह भाजप नगरसेवकांचे पद रद्द करा, सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pratap Sarnaik: पत्रकारांना मारहाण आणि महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी घेराव घातल्याच्या प्रकरणावरून प्रताप सरनाईक आक्रमक झाले आहे.
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

ESakal

Updated on: 

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत नागरिक व पत्रकारांना मारहाण केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या घराला रात्रीच्या वेळी घेराव घालणारे आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपच्या नगरासेवकांचे पद रद्द करण्याची मागणी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भात मेहता यांनी आयुक्तांना पूर्व कल्पना देऊन त्यांची भेट घेण्यात आल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com