BMC Mayor: ४४ वर्षानंतर भाजपची सत्ता! मुंबई महापौरपदी रितू तावडेंची निवड, पण आता त्यांच्यासमोर आव्हाने कोणती? वाचा पडद्यामागची गोष्ट

Mayor Ritu Tawde: मुंबई महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली आहे. पण आता त्यांच्यासमोर कोणती आव्हाने उभी राहणार, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
Mayor Ritu Tawde Facing Challenges

Mayor Ritu Tawde Facing Challenges

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर या पदांची औपचारिक निवड करण्यात आली आहे. विरोधकांकडून दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने महापौर आणि उपमहापौरांच्या नावांची थेट घोषणा झाली आहे. महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडे, तर उपहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यासाठी पालिका मुख्यालयातील सभागृह स्वच्छ करून सज्ज करण्यात आले. प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com