MLC Election: विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा गेमप्लॅन! किती जागा लढणार? आक्रमक रणनीतीनं विरोधक चिंतेत, समीकरण काय?

Maharashtra MLC Election BJP Strategy: भाजपने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत ४ जागा लढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.
Maharashtra MLC Election BJP Strategy

Maharashtra MLC Election BJP Strategy

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत, एकूण ९ जागांपैकी ४ जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com