BMC Mayor: मुंबई महापालिकेचा महापौर कधी ठरणार? नवी तारीख आली समोर
Mumbai BMC Mayor Election: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे. दरम्यान याबाबत नवी तारीख समोर आली आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. या निवडणुकीला १० फेब्रुवारी उलटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.