Marathi Language Rule: कॅब चालकांच्या मराठी भाषा नियमाला आव्हान; सरकारच्या निर्णयानंतर हायकोर्टाने याचिका निकाली काढली

Cab Drivers Challenge Marathi Rule in Court: मराठी भाषा शिकण्याच्या नियमाला आव्हान देणारी कॅब चालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. एक वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.
Marathi Language Requirement Cab Drivers Get Extra Year as Bombay High Court Closes Case

Marathi Language Requirement: Cab Drivers Get Extra Year as Bombay High Court Closes Case

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कॅब चालकांची याचिकादेखील निकाली काढली आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त वकील ज्योती चव्हाण यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठाला सांगितले की, राज्य सरकारने ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com