Mumbai News: 'सूर्या' बिबट्याचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात, निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

Leopard Death Controversy: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'सूर्या' नामक बिबट्याच्या मृत्युमुळे वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.
SGNP Leopard Death Controversy

SGNP Leopard Death Controversy

ESakal

Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंदिस्त वन्यप्राण्यांचे व्यवस्थापन, त्यांचे उपचार आणि देखभालीबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक आरोप प्राणिप्रेमी संस्थांनी केला आहे. 'सूर्या' नामक बिबट्याच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे हा वाद चिघळला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com