Chembur Firing: मुंबईत बंदुकधाऱ्यांचा धुमाकूळ! बिल्डरवर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; कारवर केला गोळ्यांचा वर्षाव

Chembur Firing: भर चौकात रहदारीच्यावेळी या बिल्डरच्या धावत्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे.
Chembur Firing:
Chembur Firing:
Updated on

Chembur Firing: मुंबईतील चेंबूर भागात एका बिल्डवर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. भर चौकात रहदारीच्यावेळी या बिल्डरच्या धावत्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे, त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची खबर कळताच गोवंडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु केला आहे.

Chembur Firing:
Baba Ramdev: "हा तर सरबत जिहाद! कोल्ड्रिंक्स विक्रीच्या पैशातून बनतात मदरसे, मशिदी"; बाबा रामदेव पुन्हा बरळले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com