कोकणवासीयांचा प्रवास गारेगार होणार, कोकणात विशेष एसी गाडी धावणार, कुठे आणि कधी? वाचा सविस्तर

AC Konkan Railway: मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणासाठी एसी विशेष गाडी धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार असून मोठा दिलासा मिळणार आहे.
AC Konkan Railway

AC Konkan Railway

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उन्हाळी हंगामात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मडगावदरम्यान चार वातानुकूलित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com