Marathi Mandatory: ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; पण जबरदस्ती करणार नाही, भाषा नियमावर देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा

Marathi mandatory: महाराष्ट्रात टॅक्सी आणि ऑटो चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य असणार आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणावरही सक्ती करणार नाही, पण त्यांना मराठी शिकवू.
Marathi mandatory for drivers

Marathi mandatory for drivers

ESakal

Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात 'मराठी अस्मिता' आणि भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com