मुंबईत तणावाचे वातावरण! साहिल वाकोडे प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड आक्रमक, IIT पवईबाहेर आंदोलन

IIT Bombay Case: विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी IIT पवई बाहेर खासदार वर्षा गायकवाड यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
Vasha Gaikwad protest at IIT Powai

Vasha Gaikwad protest at IIT Powai

ESakal

Updated on

मुंबई : पवई येथील आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडल्यामुळे त्याने गळफास घेत त्याच जीवन संपवलं. या घटनेनंतर आयआयटी परिसरात पडसाद उमटले असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले. तसेच सध्या आयआयटी पवईच्याबाहेर वंकाँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com