

Mumbai Thackeray Brothers Protest
ESakal
मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी देशभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन, मोर्चे आणि निदर्शने काढली जात होती. याच पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून तिरंगा मार्च आयोजित कऱण्यात आला होता. मात्र आता धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रविवार (ता. २६) रोजी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार की नाही असा प्रश्न पडला असताना, याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.