

Pooja Bhoir Corporator Post Cancel
ESakal
उल्हासनगर : महिनाभरापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेत मोठी घडामोड घडली होती. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पॅनल क्रमांक 6 “अ” मधून विजयी झालेले शिंदे सेनेचे नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते.