Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

Fake Railway Ticket: रेल्वेची तिकिटे कन्फर्म करण्यासाठी लोक भवनाचे खोटे शिक्के आणि राज्यपालांची बनावट सही केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Fake Railway Ticket

Fake Railway Ticket

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वेची तिकिटे कन्फर्म करण्यासाठी व्हिआयपी मार्गाद्वारे राज्यपाल आणि लोकभवनाच्या नावाने बनावट सही आणि खोट्या शिक्क्यांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यपाल आणि लोकभवनच्या बनावट पत्राआधारे लांब पल्ल्याची रेल्वे तिकिटे कन्फर्म करून देणाऱ्या टोळीला मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक आरोपींमध्ये अमरीश ठक्कर या टोळी प्रमुखासह तिकीट दलालांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com