Father kills daughter: मुंबईत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागातून वडिलांनी मुलीला मारलं आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai Crime News: मुंबईतील कुर्ला परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागात वडिलांनी स्वतःच्या तीन महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.