Fuel Shortage in Maharashtra: महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर तुटवडा; मुंबई-पुणे, मुंबई-गोवा मार्गावरील वाहनचालक त्रस्त, शेती-उद्योग संकटात

Mumbai Pune expressway petrol pump crisis: महामार्गांवरील पेट्रोल पंप कोरडे, डिझेलअभावी शेतकऱ्यांची धावपळ, उद्योगांची पुरवठा साखळी विस्कळित
Diesel Crisis Deepens in Maharashtra; Farmers and Industries Bear the Brunt

Diesel Crisis Deepens in Maharashtra; Farmers and Industries Bear the Brunt

sakal

Updated on

मुंबई: राज्याच्या काही भागांमध्ये तीव्र इंधन टंचाई जाणवू लागली असून याचा मोठा फटका शेतीसह उद्योगक्षेत्राला बसताना दिसतो. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह खानदेशामध्ये अनेक शहरांत आज पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी संघर्षाचे प्रसंगही ओढवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com