Mumbai Fire: गोवंडीत झोपड्यांना आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Govandi Fire News: गोवंडीत झोपड्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे.
 Govandi fire

Govandi fire

ESakal

Updated on

​मुंबई : गोवंडी येथील भीमवाडी परिसरातील ४ ते ५ झोपड्यांना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com