

Black Money Investment in redevlopment project
ESakal
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताने सांगितलेल्या योजनेनुसार, वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पासाठी विविध सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला. यासाठी शहरातील मनी ट्रान्स्फर आणि बोगस कंपन्यांद्वारे कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार घडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.