

Waterlogged Tracks Disrupt Western Railway Services; Commuters Face Long Delays
esakal
विरार: जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसापासून पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर नालासोपारा स्थानकातील रेल्वे रुळावर अजूनही पाणी असल्याचं फटका लोकल ला बसला आहे. लोक संथ गतीने सुरु असून चारमान्याना कामाची ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत आहे.