

Sanpada Traffic congestion will be resolved
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सानपाडा-सोनखार येथील सेक्टर १९ मधील केसर सॉलिटेअर येथून वाहनांसाठी अंडरपास बांधण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. ज्यामुळे सानपाड्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटेल. सानपाडा वॉर्डच्या माजी नगरसेवक वैजयंती दशरथ भगत आणि रूपाली भगत यांनी महापालिका आणि वन विभागाकडे सातत्याने आपल्या मागण्या केल्या होत्या.