Thane Hit And Run: ठाण्यात हिट अँड रन, तरुणाचा मृत्यू; मर्सडीज चालक फरार

Thane Marsadise Hit And Run: ठाण्यामध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, मर्सडीज चालक फरार झाल्याची माहिती आहे.
Thane Hit And Run Case
Thane Hit And Run CaseEsakal
Updated on

ठाण्यामध्ये हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून, मर्सिडीज चालक फरार झाल्याची माहिती आहे. ही घटना नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या 21वर्षांच्या तरुणाचे नाव दर्शन हेगडे असे आहे. नौपाडा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, ही घटना रात्री दोन वाजता घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com