Honey Singh News: हनी सिंगचा पाय आणखी खोलात? महाराष्ट्र सायबर सेलने काय दिला अल्टिमेटम?

Maharashtra Cyber Cell Summons Honey Singh: दिल्लीतील कार्यक्रमात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हजर राहण्यास २२ ऑक्टोबरपर्यंत मागितली होती मुदत.
Maharashtra Cyber Cell Summons Honey Singh

Maharashtra Cyber Cell Summons Honey Singh

esakal

Updated on: 

Mumbai: प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंग याने दिल्लीतील एका कार्यक्रमावेळी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलने त्याला समन्स पाठवले होत. हनी सिंगला आज (१६ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलावले होते, मात्र आपण विदेशात असून, २२ ऑक्टोबरला हजर राहण्याची परवानगी त्याने मागितली होती. महाराष्ट्र सायबर सेलने ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे हनी सिंगच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com