Crime: अग्रिपाड्यात दुहेरी हत्याकांड! १९ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण समोर

Mumbai Crime: अग्रिपाड्यात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली आहे. एका तरूणाने त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःलाही संपवल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
Crime

crime

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील अग्रिपाडा परिसरात खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीची गाला चिरून हत्या केल्यानंतर स्वतःचाही गळा कापून घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com