

BKC Poisonous Snake Found
ESakal
मुंबई : मुंबईतील बीकेसी परिसरात अनेकदा साप आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता मेट्रो मार्ग ३ च्या बीकेसी (BKC) स्थानक परिसरातील तळघरात विषारी साप आढळला आहे. हा साप निदर्शनास येताच त्याची सुरक्षितरित्या सुटका झाली आहे. मात्र या प्रकारामुळे परिसरात नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.