School Notebook Price Hike
esakal
मुंबई : देशभरात सातत्याने वाढणाऱ्या इंधन तेलांच्या किमती आणि कागदाच्या कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ, याचा थेट परिणाम आता शालेय साहित्यावर झाला (school notebook price hike in India 2026) आहे. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय बाजारपेठेत मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे.