Indurikar Maharaj: 'मुली मुलांवर नव्हे, पैशांवर प्रेम करतात', इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?

Indurikar Maharaj Statement: 'मुली मुलांवर नव्हे, पैशांवर प्रेम करतात', असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा रंगली आहे.
Indurikar Maharaj

Indurikar Maharaj

ESakal

Updated on: 

मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांचे कीर्तन आणि त्यांच्या काही वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी याआधीही महिलांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. आता पुन्हा त्यांनी कीर्तनात 'मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर पैशांवर करतात' असे म्हटले आहे. यावेळी मुलींच्या प्रेमाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...