

Police on alert after bomb threat to Kalyan & Mumbra Railway Station
ESakal
मुंबई : मुंबईतील विमानतळ, शाळा किंवा इतर ठिकाणांना बॉम्बने उडवून टाकणार, अशी धमकी देण्यात आल्याचे प्रकार सातत्याने समोर येतात. अशीच घटना मुंबईत पुन्हा घडल्याचे समोर आले आहे.
मुंबईतील गजबजणाऱ्या रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे रेल्वे स्थानकातील प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.