ठाणे-कल्याणकरांच्या खिशाला कात्री! मुंबईच्या प्रवासासाठी आता रोज द्यावा लागणार नवा टोल; कुठे आणि कधीपासून होणार वसुली सुरू?

Kalyan-Murbad New Toll: कल्याण आणि मुरबाड मार्गादरम्यान नवा टोल उभारला जाणार आहे. ज्यामुळे मुंबईच्या प्रवासासाठी ठाणे-कल्याणकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
Kalyan-Murbad Highway New Toll naka

Kalyan-Murbad Highway New Toll naka

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा येथे सुरु करण्यात आलेल्या टोलवसुलीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता कल्याण आणि मुरबाड मार्गादरम्यान नवा टोल उभारला जाणार आहे. ज्यामुळे कल्याण-ठाणे, मुंबईला जाणाऱ्या नोकरदारांचा प्रवास महाग होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com