Mumbai News: १८ वर्षात १० शस्त्रक्रिया, केईएममधील उपचारांमुळे मुलाच्या आयुष्याला मिळालं नवं वळण

KEM Hospital: जन्मजात व्यंगामुळे मुलावर १८ वर्षांत १० शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या अवघ्या एक महिन्यापासून या मुलाला शस्त्रक्रियांचा सामना करावा लागत होता.
10 surgeries in 18 years on Youth

10 surgeries in 18 years on Youth

ESakal

Updated on

मुंबई : जन्मजात व्यंगामुळे वयाच्या अवघ्या एक महिन्यापासून शस्त्रक्रियांचा सामना करणाऱ्या कल्याणमधील वर्षीय गौरव पारेखला आता केईएम रुग्णालयातील अत्याधुनिक श्रवण प्रत्यारोपणामुळे पुन्हा स्पष्टपणे ऐकण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या १८ वर्षांत त्याच्यावर तब्बल १० शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, नुकतीच झालेली ही शस्त्रक्रिया त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com